1990-09-22
1990-09-22
1990-09-22
https://www.kakabhajans.org/Bhajan/default.aspx?id=13772
तुझ्या मनात पडली गाठ, तुजविण ती सोडवणार कोण?
तुझ्या मनात पडली गाठ, तुजविण ती सोडवणार कोण?
तुझ्या मनाने केला विचार, तुजविण तो जाणणार कोण?
तुझ्या मनाने केला जो गुन्हा, तुजविण साक्षी राहणार कोण?
तुझं मन फिरलं अवती-भवती, तुजविण त्याला रोखणार कोण?
तुझ्या मनाने केले पाप, तुजविण ते घेणार कोण?
तुझ्या मनाने धरले जे भय, तुजविण ते दूर करणार कोण?
तुझ्या मनात लागली भूक, तुझविण ती दूर करणार कोण?
तुझ्या मनाने केलं दर्शन देवाचं, तुझविण आनंद घेणार कोण?
https://www.youtube.com/watch?v=fP-5e4aqGSQ
Satguru Shri Devendra Ghia (Kaka)
|
View Original |
|
तुझ्या मनात पडली गाठ, तुजविण ती सोडवणार कोण?
तुझ्या मनाने केला विचार, तुजविण तो जाणणार कोण?
तुझ्या मनाने केला जो गुन्हा, तुजविण साक्षी राहणार कोण?
तुझं मन फिरलं अवती-भवती, तुजविण त्याला रोखणार कोण?
तुझ्या मनाने केले पाप, तुजविण ते घेणार कोण?
तुझ्या मनाने धरले जे भय, तुजविण ते दूर करणार कोण?
तुझ्या मनात लागली भूक, तुझविण ती दूर करणार कोण?
तुझ्या मनाने केलं दर्शन देवाचं, तुझविण आनंद घेणार कोण?
सतगुरू देवेंद्र घिया (काका)
tujhyā manāta paḍalī gāṭha, tujaviṇa tī sōḍavaṇāra kōṇa?
tujhyā manānē kēlā vicāra, tujaviṇa tō jāṇaṇāra kōṇa?
tujhyā manānē kēlā jō gunhā, tujaviṇa sākṣī rāhaṇāra kōṇa?
tujhaṁ mana phiralaṁ avatī-bhavatī, tujaviṇa tyālā rōkhaṇāra kōṇa?
tujhyā manānē kēlē pāpa, tujaviṇa tē ghēṇāra kōṇa?
tujhyā manānē dharalē jē bhaya, tujaviṇa tē dūra karaṇāra kōṇa?
tujhyā manāta lāgalī bhūka, tujhaviṇa tī dūra karaṇāra kōṇa?
tujhyā manānē kēlaṁ darśana dēvācaṁ, tujhaviṇa ānaṁda ghēṇāra kōṇa?
English Explanation: |
|
The knot in your mind, other than you who else can remove it.
Your mind made a thought, other than you who else will know.
Your mind which made crime, other than you who else will be witness.
Your mind wanders here and there, other than you who else will stop it.
Your mind did sin, other than you who else will suffer it.
Your mind held fear, other than you who else will remove.
Your mind is hungry, other than you who else will take the hunger away.
Your mind saw the Lord, other than you who else will be happy.
|
|