1991-11-02
1991-11-02
1991-11-02
https://www.kakabhajans.org/Bhajan/default.aspx?id=14475
पडली तुझवर दृष्टि जर देवांची, करू नको अपेक्षा तू दूसऱयांची
पडली तुझवर दृष्टि जर देवांची, करू नको अपेक्षा तू दूसऱयांची
सुटली नाही माया जर जगाची, पडणार कशी तुझवर दृष्टि देवांची
आला तू जगात, राहशील जगात, कृपा तुझी ही तुझ्या कर्माची
करत राहिलास कर्म, तुटली नाही गाठ तुझ्या जन्माजन्माची
मिळेल संधी मानवदेहाची, कर बदल आता तू तुझ्या कर्माची
केली अपेक्षा कर्तानी कर्माची, राहणार काळ काय तुझ्या हाताशी
करत राहिल भागदौड जगात, नजरेबाहेर राहणार काय तू देवाच्या
तुझं भाग्य, तुझं जगातील वर्तन, सांगणार कहाणी तुझ्या कर्माची
Satguru Shri Devendra Ghia (Kaka)
|
View Original |
|
पडली तुझवर दृष्टि जर देवांची, करू नको अपेक्षा तू दूसऱयांची
सुटली नाही माया जर जगाची, पडणार कशी तुझवर दृष्टि देवांची
आला तू जगात, राहशील जगात, कृपा तुझी ही तुझ्या कर्माची
करत राहिलास कर्म, तुटली नाही गाठ तुझ्या जन्माजन्माची
मिळेल संधी मानवदेहाची, कर बदल आता तू तुझ्या कर्माची
केली अपेक्षा कर्तानी कर्माची, राहणार काळ काय तुझ्या हाताशी
करत राहिल भागदौड जगात, नजरेबाहेर राहणार काय तू देवाच्या
तुझं भाग्य, तुझं जगातील वर्तन, सांगणार कहाणी तुझ्या कर्माची
सतगुरू देवेंद्र घिया (काका)
paḍalī tujhavara dr̥ṣṭi jara dēvāṁcī, karū nakō apēkṣā tū dūsaऱyāṁcī
suṭalī nāhī māyā jara jagācī, paḍaṇāra kaśī tujhavara dr̥ṣṭi dēvāṁcī
ālā tū jagāta, rāhaśīla jagāta, kr̥pā tujhī hī tujhyā karmācī
karata rāhilāsa karma, tuṭalī nāhī gāṭha tujhyā janmājanmācī
milēla saṁdhī mānavadēhācī, kara badala ātā tū tujhyā karmācī
kēlī apēkṣā kartānī karmācī, rāhaṇāra kāla kāya tujhyā hātāśī
karata rāhila bhāgadauḍa jagāta, najarēbāhēra rāhaṇāra kāya tū dēvācyā
tujhaṁ bhāgya, tujhaṁ jagātīla vartana, sāṁgaṇāra kahāṇī tujhyā karmācī
English Explanation |
|
This bhajan is written by Shri Devendra Ghiaji fondly called as Kakaji.Here Kakaji is telling us it's only our deeds which will be counted, so keep on doing your deeds and forget the fruits.
If gods eyesight falls on you, don't expect for others.
If you don't loose illusion of world, then how gods eye sight will fall on you.
You have come in this world will remain in this world, you have blessings of your deeds.
If you keep on doing deeds, knot of your life will not break birth after birth.
Got the opportunity of human body, you can change now your deeds.( here it means to stop the lust for worldly affairs and focus on salvation)
If you expect fruits from your deeds, will time remain in your hand
Will keep on running in world, will you remain away from lords eyesight.
Your destiny yours worldly behaivour, all will tell the story of your deeds.
|