Hymn No. 4774 | Date: 25-Jun-1993
तुझ्या द्वारी मी आलो रे माता, तुझ्या द्वारी मी आलो
tujhyā dvārī mī ālō rē mātā, tujhyā dvārī mī ālō
મા, ભગવાન (Almighty Mother, God)
1993-06-25
1993-06-25
1993-06-25
https://www.kakabhajans.org/bhajan/default.aspx?id=274
तुझ्या द्वारी मी आलो रे माता, तुझ्या द्वारी मी आलो
तुझ्या द्वारी मी आलो रे माता, तुझ्या द्वारी मी आलो
कृतार्थ मी झालो रे माता, कृतार्थ मी झालो
तुझा लागला मला छंद, मिळाला एक परमानंद - कृतार्थ...
हेतवर्धी आलो मी माता, हेतवर्धी मी आलो - कृतार्थ...
आनंदविहिन मी बाळ तुझा, तू आनंद सागर माझा - कृतार्थ...
तुझवीण तुझे हे बाळ अपूर्ण, तू माझी सदा संपूर्ण रे माता - कृतार्थ...
मी तुझं बाळ, माझा ह्रदयात अंधकार, तू सदा, प्रकाश संपूर्ण - कृतार्थ...
सुखानी रहावे, सुखानी जगावे, हीच इच्छा कर परिपूर्ण - कृतार्थ...
https://www.youtube.com/watch?v=FjXGsEomieQ
Satguru Shri Devendra Ghia (Kaka)
|
View Original |
|
तुझ्या द्वारी मी आलो रे माता, तुझ्या द्वारी मी आलो
कृतार्थ मी झालो रे माता, कृतार्थ मी झालो
तुझा लागला मला छंद, मिळाला एक परमानंद - कृतार्थ...
हेतवर्धी आलो मी माता, हेतवर्धी मी आलो - कृतार्थ...
आनंदविहिन मी बाळ तुझा, तू आनंद सागर माझा - कृतार्थ...
तुझवीण तुझे हे बाळ अपूर्ण, तू माझी सदा संपूर्ण रे माता - कृतार्थ...
मी तुझं बाळ, माझा ह्रदयात अंधकार, तू सदा, प्रकाश संपूर्ण - कृतार्थ...
सुखानी रहावे, सुखानी जगावे, हीच इच्छा कर परिपूर्ण - कृतार्थ...
सतगुरू देवेंद्र घिया (काका)
tujhyā dvārī mī ālō rē mātā, tujhyā dvārī mī ālō
kr̥tārtha mī jhālō rē mātā, kr̥tārtha mī jhālō
tujhā lāgalā malā chaṁda, milālā ēka paramānaṁda - kr̥tārtha...
hētavardhī ālō mī mātā, hētavardhī mī ālō - kr̥tārtha...
ānaṁdavihina mī bāla tujhā, tū ānaṁda sāgara mājhā - kr̥tārtha...
tujhavīṇa tujhē hē bāla apūrṇa, tū mājhī sadā saṁpūrṇa rē mātā - kr̥tārtha...
mī tujhaṁ bāla, mājhā hradayāta aṁdhakāra, tū sadā, prakāśa saṁpūrṇa - kr̥tārtha...
sukhānī rahāvē, sukhānī jagāvē, hīca icchā kara paripūrṇa - kr̥tārtha...
English Explanation: |
|
I have come at your door, Oh Divine mother; I have come at your door.
I am thankful to you, Oh divine mother; I am thankful to you.
I am crazy for you , got divine joy in you; I am thankful to you…
With love filled heart I have come to you, oh divine mother, with love filled heart I have come; I am thankful to you…
I am your child who has no happiness, you are the ocean of joy; I am thankful to you…
Without you, this child of yours is incomplete, you are always complete, oh divine mother; I am thankful to you…
I am your child and in my heart is darkness, you are always full of complete light; I am thankful to you…
Want to stay happy, want to live happily, only my this wish you fulfil, oh divine mother; I am thankful to you…
तुझ्या द्वारी मी आलो रे माता, तुझ्या द्वारी मी आलोतुझ्या द्वारी मी आलो रे माता, तुझ्या द्वारी मी आलो
कृतार्थ मी झालो रे माता, कृतार्थ मी झालो
तुझा लागला मला छंद, मिळाला एक परमानंद - कृतार्थ...
हेतवर्धी आलो मी माता, हेतवर्धी मी आलो - कृतार्थ...
आनंदविहिन मी बाळ तुझा, तू आनंद सागर माझा - कृतार्थ...
तुझवीण तुझे हे बाळ अपूर्ण, तू माझी सदा संपूर्ण रे माता - कृतार्थ...
मी तुझं बाळ, माझा ह्रदयात अंधकार, तू सदा, प्रकाश संपूर्ण - कृतार्थ...
सुखानी रहावे, सुखानी जगावे, हीच इच्छा कर परिपूर्ण - कृतार्थ...1993-06-25https://i.ytimg.com/vi/FjXGsEomieQ/mqdefault.jpgBhaav Samadhi Vichaar Samadhi Kaka Bhajanshttps://www.youtube.com/watch?v=FjXGsEomieQ तुझ्या द्वारी मी आलो रे माता, तुझ्या द्वारी मी आलोतुझ्या द्वारी मी आलो रे माता, तुझ्या द्वारी मी आलो
कृतार्थ मी झालो रे माता, कृतार्थ मी झालो
तुझा लागला मला छंद, मिळाला एक परमानंद - कृतार्थ...
हेतवर्धी आलो मी माता, हेतवर्धी मी आलो - कृतार्थ...
आनंदविहिन मी बाळ तुझा, तू आनंद सागर माझा - कृतार्थ...
तुझवीण तुझे हे बाळ अपूर्ण, तू माझी सदा संपूर्ण रे माता - कृतार्थ...
मी तुझं बाळ, माझा ह्रदयात अंधकार, तू सदा, प्रकाश संपूर्ण - कृतार्थ...
सुखानी रहावे, सुखानी जगावे, हीच इच्छा कर परिपूर्ण - कृतार्थ...1993-06-25https://i.ytimg.com/vi/WEhGRdIwr6Q/mqdefault.jpgBhaav Samadhi Vichaar Samadhi Kaka Bhajanshttps://www.youtube.com/watch?v=WEhGRdIwr6Q
|